Sameer Panditrao
शरीराची चयापचय क्रिया व्यवस्थित राहते.
आयुर्वेद व आधुनिक शास्त्रांनुसार मेंदूची कार्यक्षमता व मनाचे स्थिरत्व वाढायला मदत मिळते.
कमी प्रमाणात अन्न खाल्ले गेल्याने शरीरातील चरबी कमी होत, पर्यायाने वजन आटोक्यात राहायला मदत मिळते.
सगळ्या पेशींची कार्यप्रणाली सुधारते.
शरीरातील सर्व स्रोतांचे कार्य व्यवस्थित होते.
ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो.
शरीराची शुद्धी होते.