Sameer Amunekar
कोमट पाणी पचन क्रिया सुधारते आणि अन्न सहज पचण्यास मदत करते.
सकाळी कोमट पाणी पिण्याने लिव्हर आणि किडनी अधिक प्रभावीपणे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात.
कोमट पाणी पचन क्रिया वाढवून चरबी कमी करण्यास मदत करते.
रक्ताभिसरण सुधारते, यामुळे हृदयावरचा ताण कमी होतो आणि रक्तदाब संतुलित राहतो.
स्नायूंचा आणि सांध्यांचा वेदना कमी करण्यास मदत होते.
कोमट पाणी गळा मऊ करते आणि संसर्ग कमी होण्यास मदत करते.
शरीरातील टॉक्सिन्स कमी झाल्यामुळे त्वचा अधिक निरोगी आणि दमकदार होते.