आंब्याच्या पानांचे पाणी पिल्यास ब्लड प्रेशर राहते कंट्रोल

Puja Bonkile

आंब्याच्या पानांमध्ये अनेक पोषक घटक असतात.

Mango Leaves | Dainik Gomantak

हे पाणी प्यायल्यास मधुमेह नियंत्रणात राहतो.

Diabetes | Dainik Gomantak

ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवायचे असेल तर हे पाणी प्यावे.

Mango Leaves | Dainik Gomantak

आंब्याच्या पानांचे पाणी पिल्यास सर्दी कमी होते. यासाठी पाण्यात मध मिक्स करून प्यावे.

Mango Leaves | Dainik Gomantak

पोटासंबंधित समस्या कमी करण्यास पाणी फायदेशीर आहे.

Stomach Pain | Danik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा