Earthen Pot Water : उन्हाळ्यात मातीच्या मडक्यातील पाणी का प्यावे; जाणून घ्या फायदे

Kavya Powar

मातीच्या भांड्यातील पाण्याचे तापमान कमी असते; त्यामुळे नैसर्गिकरित्या थंड असलेले पाणी आपण पिऊ शकतो.

Benefits of Drinking Earthen Pot Water | Dainik Gomantak

मडक्यातील पाणी पिल्याने ऍसिडिटी आणि गॅस्ट्रिक संबंधित समस्या कमी होतात.

Benefits of Drinking Earthen Pot Water | Dainik Gomantak

मातीच्या भांड्यातील पाणी आपल्या चयापचय क्रियेला चालना देते.

Benefits of Drinking Earthen Pot Water | Dainik Gomantak

हे पाणी घशासाठी चांगले असून यामुळे घसा बसणे, किंवा घशासंबंधी कोणताच त्रास उद्भवत नाही.

Benefits of Drinking Earthen Pot Water | Dainik Gomantak

मातीचे मडके पाण्याचे नैसर्गिक शुद्धीकरण करते, त्यामुळे ते पाणी पिल्याने फायदे होतात.

Benefits of Drinking Earthen Pot Water | Dainik Gomantak

मडके पाणी फक्त थंडच करत नाही तर दर 4 तासाला मातीच्या मडक्यातील पाणी आपोआप फिल्टरदेखील होत असते.

Benefits of Drinking Earthen Pot Water | Dainik Gomantak

हे पाणी केमिकलविरहित असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benefits of Drinking Earthen Pot Water | Dainik Gomantak