Sameer Panditrao
ताकात असलेल्या विटामिन B12, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरससारख्या घटकांमुळे शरीराला भरपूर फायदे होतात.
पोट साफ होत नसेल किंवा पोटातून आवाज येत असतील तर ताक पिल्याने हे त्रास दूर होतात.
ताक प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि शांत झोप लागते.
शरीरातील घातक पदार्थ बाहेर टाकून रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
ताकाच्या नियमित सेवनाने चरबी कमी होते आणि शरीर हलके वाटते.
ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरतात.
ताकात गूळ टाकून प्यायल्यास लघवीतील जळजळ दूर होते.
तीन दिवस ताकाचे सेवन केल्यास शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात.