Akshata Chhatre
दररोज सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पानं चावून खाल्ल्यास अनेक आजारांपासून संरक्षण मिळू शकतं.
कडुलिंबाची पानं अँटीबॅक्टेरियल असतात. ती चावल्याने हिरड्यांचे रोग, दुर्गंधी आणि दातदुखी दूर होते.
कडुलिंबाची पानं शरीरातून विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात आणि लिव्हर व किडनीला बळकटी देतात.
दररोज कडुलिंबाची पानं खाल्ल्याने रक्त शुद्ध होतं आणि त्वचा निरोगी व उजळ बनते.
कडुलिंबात अँटीऑक्सिडंट्स असतात जे आजारांविरुद्ध लढण्याची ताकद वाढवतात.
कडुलिंबाच्या पानांमधील घटक रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.