Kavya Powar
तुपात व्हिटॅमिन-A आणि व्हिटॅमिन-E सारखे अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत, ज्यामुळे केसांना पोषण मिळते.
केसांना नैसर्गिक हायड्रेशन मिळून केस मुलायम बनतात.
केसगळतीची समस्या दूर होऊन वाढीला चालना मिळते.
मुळांना मसाज केल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते.
कोरडेपणा कमी होतो.
केसांना तूप लावल्याने कोंड्याची समस्या दूर होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.