नोकरीच्या सुरूवातीस 'या' गोष्टींमध्ये गुंतवणूक करणे लाभदायी

Puja Bonkile

नोकरी सुरू करताच गुतंवणूक करणे फायदेशीर असते.

Investment Tips | Dainik Gomantak

दर महिन्याला पगाराच्या २० टक्के रक्कम एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवावी.

Investment Tips | Dainik Gomantak

पण सुरूवातीला उत्पनाच्या ४० टक्के रक्कम गुंतवावी.

Investment Tips | Dainik Gomantak

तुम्ही एसआयपीमध्ये प्रत्येक महिन्याला ५०० रूपयांची गुंतवणूक सुरू करू शकता.

Investment | Dainik Gomantak

गुंतवणूकदारांनी एफडी,पीपीएफ,गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकाता.

Systematic Investment Plan | Dainik Gomantak

गुंतवणूक करण्यापुर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी.

Investment | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा