Sameer Amunekar
आंघोळीनंतर त्वचा कोरडी होते. लगेच हलका मॉईश्चरायझर लावल्याने त्वचेला टवटवी मिळते.
गुलाबजल किंवा हायड्रेटिंग मिस्ट चेहऱ्यावर स्प्रे केल्याने नैसर्गिक ग्लो येतो.
आंघोळीनंतर केस किंचित ओले असतानाच सिरम लावल्यास केस मऊ, चमकदार आणि फ्रिझ-फ्री राहतात.
चेहरा आणि केस जोरात घासू नका. मायक्रोफायबर टॉवेल वापरल्यास नुकसान कमी होते.
आंघोळीनंतर बाहेर पडताना हलका सनस्क्रीन लावल्याने त्वचेची चमक टिकून राहते.
ओल्या केसांना काही थेंब हलके तेल लावल्याने केसांना पोषण मिळते आणि नैसर्गिक शाइन राहते.
आंघोळीनंतर शरीराला आतूनही हायड्रेट ठेवा. त्यामुळे चेहऱ्याची टवटवी आणि केसांची चमक नैसर्गिकपणे वाढते.