Puja Bonkile
Places To visit in finland: आयुष्याच एकदातरी फिनलंडमधील सुंदर ठिकाणांना भेट द्यावी.
हेलसिंग ही फिनलँडची राजधानी आहे. येथे खाडी आणि वॉटर फ्रंट पाहण्याचा आनंद घेऊ शकता.
तुर्कू हा फिनलँडमधील ऑरा नदीच्या किनार्यावर वसलेले आहे. येथे एतिहासिक किल्ले पाहू शकता.
पश्चिम किनाऱ्यावर वसलेले फिनलँमधील वासा हे भेट देण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.
ओलू हे फिनलँडमधील पाचवे सर्वात लोकप्रिय शहर आहे.
टॅम्पेरे हे फिनलँमधील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक असून हे सांस्कृतिक क्रेंद्र आहे
पोर्वू हे फिनलंडमधील उसीमा प्रदेशातील एक शहर आहे. हे देशाच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर स्थित आहे. हे सर्वात जुने शहर म्हणून ओळखले जाते.