सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आहे भलतीच क्युट; पाहा फोटो

Aishwarya Musale

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडिया सेन्सेशन आहे.

Sara Tendulkar | Dainik Gomantak

ती अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Sara Tendulkar | Dainik Gomantak

साराचे इन्स्टाग्रामवर खूप मोठे फॅन फॉलोविंग आहे.

Sara Tendulkar | Dainik Gomantak

सारा इन्स्टाग्रामवर सतत ॲक्टिव्ह असते.

Sara Tendulkar | Dainik Gomantak

सारा बद्दल बोलायचे झाले तर ती लंडनमध्ये शिकत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sara Tendulkar | Dainik Gomantak