जगातील सर्वात सुंदर मासे

Puja Bonkile

बहुरंगी मासे दिसायला खुप आकर्षक असतात.

Beautiful Fish | Dainik Gomantak

जगातील पाच सुंदर मासे कोणते आहेत हे जाणून घेऊया.

Beautiful Fish | Dainik Gomantak

हा मासा दिसायला खुपच आकर्षक आहे.

mandarinfish | Dainik Gomantak

हा मासा निमो नावाने ओळखला जातो.

clownfish | Dainik Gomantak

नाजूक पंख असलेला हा मासा सर्वात सुंदर आहे.

butteryfly fish | Dainik Gomantak

हा मासा विविध रंगात असल्याने सर्वांना आकर्षित करतो.

angel fish | Dainik Gomantak

हा मासा विविध आकारात आणि रंगात असतो.

lionfish | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak