गरमीला हरवा, एनर्जी मिळवा; कैरीच्या पन्ह्याचे खास फायदे!

Akshata Chhatre

कैरीचं पन्ह

सध्या सगळीकडेच गरमी वाढली आहे आणि आंब्यांचा हंगाम देखील सुरु झालाय. गरमीचा महिना आणि आंबा म्हटलं की कैरीचं पन्हं आलंच.

raw mango panha| benefits of panha| summer drinks | Dainik Gomantak

गुणकारी

पण गरमीपासून आराम ही एवढीच पन्ह्याची खासियत आहे? नाही पन्ह हे भरपूर गुणकारी आहे. कसं जाणून घ्या?

raw mango panha| benefits of panha| summer drinks | Dainik Gomantak

व्हिटॅमिन-सी

पन्ह्यात व्हिटॅमिन-सी नावाचा घटक असतो, जो तुमची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी महत्वाचा आहे.

raw mango panha| benefits of panha| summer drinks | Dainik Gomantak

इलेक्ट्रॉल

पन्ह्यात इलेक्ट्रॉलचा घटक देखील असल्याने यामुळे शरिराला हायड्रेटेड राहायला मदत मिळते.

raw mango panha| benefits of panha| summer drinks | Dainik Gomantak

पचनक्रिया सुधारते

पन्ह्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि परिणामी ऍसिडिटीसारखे त्रास होत नाहीत.

raw mango panha| benefits of panha| summer drinks | Dainik Gomantak

एनर्जी बूस्ट

पन्ह्यामुळे एनर्जी बूस्ट होते, गर्मीचा त्रास सहन करावा लागत नाही आणि शरीराला फायदा होतो.

raw mango panha| benefits of panha| summer drinks | Dainik Gomantak

वजन आटोक्यात

पन्ह्यामुळे वजन आटोक्यात राहायला मदत मिळते, साखरेचं प्रमाण सुद्धा मोजणीत राहतं.

raw mango panha| benefits of panha| summer drinks | Dainik Gomantak
कमी किमतीतआंबा कुठे विकत घ्याल?