Sameer Panditrao
डिसेंबर हा गोव्याचा पिक सिझन असतो.
ख्रिसमस, इयर एन्डमुळे पर्यटक गोव्यात येतात.
यावेळी पार्टी, मार्केट, बीचेस फिरण्यासाठी योग्य जागा कोणत्या ही माहिती इथे देत आहोत.
बागा, कळंगुट, अंजुना, वागातोर या उत्तर गोव्यातील किनाऱ्यांवर नक्की फेरफटका मारा.
दक्षिण गोव्यातील पालोलेम, आगोंदा, कोलवा हे किनारे महत्वाचे आहेत.
इथे तुम्हाला किनारे, पार्टीज, सेलिब्रेशनचा आनंद घेता येईल.
थंडीमुळे गोव्यातील तापमान कमी असते. पर्यटकांना फिरण्याचा आनंद मिळतो.