विराटबाबत तर्कवितर्क लावू नका! BCCI ने स्पष्टच सांगितलं

Pranali Kodre

भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड संघात 25 जानेवारीपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे.

Virat Kohli - Joe Root | X/ICC

विराटची माघार

या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने माघार घेतली आहे.

Virat Kohli | PTI

कारण

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार विराटने वैयक्तिक कारणाने माघार घेतली आहे.

Virat Kohli | X

बीसीसीआयचे स्पष्टीकरण

विराटने माघार घेण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा, संघव्यवस्थापन आणि निवड समीतीशी चर्चा केली असल्याचे, तसेच त्याच्याकडे कोणताही पर्याय नसल्याने त्याने हा निर्णय घेतल्या असल्याचेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

Virat Kohli | X/BCCI

विशेष विनंती

दरम्यान, बीसीसीआयने ही माहिती देण्याबरोबर मीडिया आणि चाहत्यांना एक विशेष विनंती केली आहे.

Virat Kohli | X

तर्कवितर्क लावू नका

बीसीसीआयने विनंती केली आहे की या काळात विराटच्या खाजगी आयुष्याचा आदर केला जावा आणि त्याच्या वैयक्तिक कारणाचे कोणतेही तर्कवितर्क लावले जाऊ नयेत.

Virat Kohli | X/BCCI

पुनरागमनाची प्रतिक्षा

विराट आता इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यापासून उपलब्ध असेल, अशी चाहत्यांना अपेक्षा असेल.

Virat Kohli | X

First Class क्रिकेटमध्ये 20 हजार धावा करणारे 4 भारतीय

Cheteshwar Pujara | X/ICC
आणखी बघण्यासाठी