India Mud Volcano: मोठे रहस्य उलगडणार! 'चिखलाचा' ज्वालामुखी भारतात कसा? शास्त्रज्ञ मोहिमेवर..

Sameer Panditrao

चिखल ज्वालामुखी

देशातील चिखलाच्या ज्वालामुखीच्या उद्रेकाची कारणमीमांसा करण्यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग (जीएसआय) अंदमान आणि निकोबारमधील बारातांग बेटावर पथक पाठवणार.

India mud volcano| Baratang mud volcano| Andman Nicobar volcano | Dainik Gomantak

निद्रिस्त

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ हा ज्वालामुखी निद्रिस्त होता.

India mud volcano| Baratang mud volcano| Andman Nicobar volcano | Dainik Gomantak

प्रतल हालचाली

प्रतल हालचालींमुळे २ ऑक्टोबर रोजी या ज्वालामुखीचा उद्रेक झाला.

India mud volcano| Baratang mud volcano| Andman Nicobar volcano | Dainik Gomantak

भूगर्भशास्त्रज्ञांचे पथक

या उद्रेकाबाबत अधिक संशोधन करण्यासाठी कोलकताहून जीएसआयच्या सात भूगर्भशास्त्रज्ञांचे पथक बारातांगला रवाना होईल

India mud volcano| Baratang mud volcano| Andman Nicobar volcano | Dainik Gomantak

टेक्टोनिक प्लेट्

पृथ्वीच्या टेक्टोनिक प्लेट् एकमेकांवर आदळून एक प्लेट दुसऱ्याच्या खाली जाते.

India mud volcano| Baratang mud volcano| Andman Nicobar volcano | Dainik Gomantak

अधोगमन क्षेत्र

अंदमान आणि निकोबार बेटे या या प्लेटची वारंवार हालचाल होणाऱ्या अधोगमन क्षेत्रात येतात. त्यामुळे या बेटांना अनेकवेळा भूकंपाचे धक्के जाणवतात.

India mud volcano| Baratang mud volcano| Andman Nicobar volcano | Dainik Gomantak

बॅरेन बेट

त्याचप्रमाणे बॅरेन बेटांवरील ज्वालामुखीच्या उद्रेकामागेही हे कारण असू शकते.

India mud volcano| Baratang mud volcano| Andman Nicobar volcano | Dainik Gomantak

20 वर्षांनी झाला जागा भारतातील एकमेव 'ज्वालामुखी'

India Volcano