Akshata Chhatre
वड हे केवळ पूजनीय झाड नाही, तर त्याच्या प्रत्येक भागात औषधी गुणधर्म आहेत. पाने, फुले आणि फळांचा उपयोग अनेक आजारांवर होतो.
वडाची 6-7 पाने आणि मसूर डाळ एकत्र वाटून चेहऱ्यावर लावा. स्किन प्रॉब्लमपासून सुटका मिळते व त्वचा उजळते.
वडाचं पिवळं पान + जास्मीन पान + चंदन पावडर यांची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा. डाग आणि पिंपल्स कमी होतात.
वडाची पाने, फुले आणि केसर एकत्र वाटून लावा. चेहऱ्याचा नूर वाढतो, त्वचा उजळते.
वडाचा उपयोग केवळ पूजेसाठीच नाही तर त्वचा, हाडं, आणि कान यांसारख्या समस्यांवर आयुर्वेदात केला जातो.
डाचे उपाय प्रभावी असले तरी, गंभीर त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.