Sameer Panditrao
कर्नाटकातील कोप्पळ जिल्ह्यात एक महत्वाचा किल्ला वसलेला आहे.
बहादूर बंदी हा एक ऐतिहासिक गिरिदुर्ग आहे.
या किल्ल्याचे मूळ नाव 'गुंतापुरा' होते, परंतु १८ व्या शतकात त्याचे नाव 'बहादूर बंदी' असे पडले.
समुद्रसपाटीपासून या दुर्गाची उंची 610 मीटर आहे.
गडावरती तटबंदी, बुरुज, हनुमान मंदिर, विशिष्ट रचनांचे दरवाजे, 2 तलाव, शिवमंदिर पाहता येतात.
किल्ला १२ व्या शतकातील आहे असे मानतात. हा किल्ला मराठा, टिपू, ब्रिटिश असे अनेक राजवटीखालून गेला आहे.
हा किल्ला बेळगावपासून जवळपास तीन तास अंतरावरती आहे.