Bael Tea Benefits: सर्दी, खोकला, अपचन? पावसाळ्यात दररोज प्या 'बेलाचा चहा' आणि बघा चमत्कार!

Sameer Amunekar

पचनक्रिया सुधारते

बेलाचा चहा अपचन, गॅस, अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेवर गुणकारी आहे. तो आतड्यांना स्वच्छ करतो आणि पचनसंस्था बळकट करतो.

Bael Tea Benefits | Dainik Gomantak

सर्दी-खोकल्यावर प्रभावी

पावसाळ्यात सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असल्यास, बेलाचा उष्ण गुणधर्म आराम मिळवून देतो.

Bael Tea Benefits | Dainik Gomantak

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

बेलामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स असतात जे शरीराची इम्युनिटी वाढवतात आणि संसर्गांपासून संरक्षण करतात.

Bael Tea Benefits | Dainik Gomantak

जंतूसंसर्गावर नियंत्रण

बेलामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे तो पावसाळ्यात पाण्यातून होणाऱ्या जंतुसंसर्गावर नियंत्रण ठेवतो.

Bael Tea Benefits | Dainik Gomantak

त्वचेसाठी उपयुक्त

पावसाळ्यात त्वचेवर पुरळ, खाज, बॅक्टेरिया होण्याची शक्यता असते. बेलाच्या चहा सेवनामुळे त्वचा स्वच्छ आणि निरोगी राहते.

Bael Tea Benefits | Dainik Gomantak

ऊर्जादायक पेय

बेलाचा चहा शरीरातील थकवा दूर करतो व दिवसभरासाठी ताजेपणा देतो.

Bael Tea Benefits | Dainik Gomantak

डायबेटीस रुग्णांसाठी फायदेशीर

बेलाचे गुणधर्म रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे डायबेटीस असलेल्या लोकांसाठी उपयुक्त आहे.

Bael Tea Benefits | Dainik Gomantak

पावसाळ्यात चेहरा किती वेळा धुवावा?

Skin Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा