ऑफिसमधील 'या' वाईट सवयींमुळे वाढू शकते वजन

Puja Bonkile

ऑफिसमध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांचे जंक फूड अधिक खाण्यात येते. म्हणून लठ्ठपणाची वाढू शकते.

junk food | Dainik Gomantak

नैसर्गिक प्रकाश आणि हवेचा अभाव जाणवत असल्याने शरीराची सर्केडियन लय अनियंत्रित होते, ज्यामुळे वजन वाढू लागते.

health care tips | Dainik Gomantak

लेट नाईट शिफ्टमुळे अनेक लोक रात्री उशिरा झोपतात. या लोकांचे जेवणाची वेळ ठरलेली नसते. अवेळी जेवण केल्याने लठ्ठपणाची समस्या देखील उद्भवू शकते.

late night working | Dainik Gomantak

ऑफिसमध्ये कामाच्या तणावामुळे अनेक लोक जेवणाकडे दुर्लक्ष करतात. रोजच जर जेवणाची वेळ बदलत असेल तर लठ्ठपणाची वाढू शकते.

lunch box | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

office | Dainik Gomantak