Puja Bonkile
तुम्हाला निद्रानाशाची समस्या असेल तर पायाला मसाज करावी.
तणाव कमी करण्यासाठी पायाला तेलाने मसाज करणे फायदेशीर ठरते
मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी पायाला तेलाने मसाज करणे फायदेशीर ठरते.
रक्तभिसारण चांगले राहण्यासाठी पायाला तेलाने मसाज करावी
पायाला मसाज केल्याने सांधेदुखी कमी होते.
हिवाळ्यात तीळाच्या तेलाने मसाज करावी.