Ayodhya Ram Mandir: पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मुर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न

Puja Bonkile

अयोध्येतील भव्य मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला.

रामलल्लाचे विलोभनीय रूप समोर आले आहे.

भव्य राममंदिरात रामलल्ला विराजमान झाले आहे.

पीएम मोदींच्या हस्ते शुभ मुहुर्तावर प्राणप्रतिष्ठा संपन्न झाला आहे.

वैदिक मंत्रोच्चाराने रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आहे.

जय श्री राम! अयोध्येतील राम मंदिराचे खास वैशिष्ट्य

Ram Mandir Ayodhya | Dainik Gomantak