तुळशीची माळ घातल्यानंतर 'या' चुका टाळा

Puja Bonkile

हिंदु धर्मात तुळशीच्या रोपाला खुप पवित्र मानले जाते.

Tulsi | Dainik Gomantak

तुळशीची माळ घातल्यावर काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

Rules | Dainik Gomantak

तुळशीची माळ घातल्यावर मासंहार करणे टाळावा.

non veg | Dainik Gomantak

तुम्ही तुळशीची माळ घालत असाल तर कांदा-लसून खाणे टाळावे.

Garlic | Dainik Gomantak

तुळशीची माळ घालतल्यावर रूद्राक्षाची माळ घालू नका.

Rudraksha | Dainik Gomantak

तुळशीची माळ घालतल्यावर कोणाशीही खोटं बोलू नका.

Tulsi mala | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा