Puja Bonkile
महिलांना हेअर स्टाइल करायला खुप आवडते.
पण अनेक वेळा सामान्य चुका करतो. यामुळे केस खराब होतात.
ओल्या केसांमध्ये हीटींग टुल्स वापरल्यास केस लवकर खराब होतात.
हेअर स्प्रेचा अतिवापर करू नका.
केसांच्या मुळा कमजोर होतात आणि केस गळायला लागतात.
हेअर स्टाइल जास्त घट्ट करू नका.
खास प्रसंगीच हेअर स्टाइल करावी.सारखे करणे टाळावे.