Puja Bonkile
प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्यक्रमासाठी मेकअप करतो.
डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्याचे काम काजळ करते.
काजळ लावताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया .
डोळ्यांचा आकार पाहून काजळ लावावे.
डोळ्यांचा जास्त मेकअप करू नका कारण डोळ्यांना इजा होऊ शकते.
काजळ लावताना त्वचा प्रकार पाहून लावावे.