Sameer Panditrao
नोकरी शोधताना या 4 मोठ्या चुका टाळा आणि इंटरव्ह्यू कॉल लगेच मिळवा.
सगळ्या नोकऱ्यांसाठी एकच रेझ्युमेपेक्षा प्रत्येक जॉबसाठी रेझ्युमे customize करा.
3–4 पानांचा रेझ्युमे नको, त्यापेक्षा 1–2 पानांत relevant अनुभव लिहा
हार्डवर्किंग, गुड कम्युनिकेशन असे मुद्दे न लिहिता एक्सेल, AI अशा स्किल्सबाबत मास्टरी लिहा.
स्पेलिंग मिस्टेक, वेगळे फॉन्ट्स टाळा.
अचिव्हमेंट्स लगेच लक्षात येतील अशा लिहा.
योग्य रेझ्युमे तुम्हाला जास्त Interview Calls देऊ शकतो.