मायक्रोव्हेवमध्ये चुकूनही गरम करू नका 'हे' पदार्थ

Puja Bonkile

मायक्रोव्हेवमध्ये कोणते पदार्थ गरम करू नये हे जाणून घेऊया.

Microwave | Dainik Gomantak

उकडलेले अंडी

मायक्रोव्हेवमध्ये उकडलेले अंडी गरम करू नका.

Egg | Dainik Gomantak

भात

भात चुकूनही गरम करू नका.

Rice | Dainik Gomantak

पालक

पालक मायक्रोव्हेवमध्ये परत गरम करू नका.

Spinach | Dainik Gomantak

चिकन

मायक्रोव्हेवमध्ये चिकन परत गरम करू नका

Boiled Chicken Health Benefits | Dainik Gomantak

आलू

आलूपासून बनवलेले पदार्थ गरम करू नका.

French Fries | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा