म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना या सामान्य चुका टाळा

Puja Bonkile

ध्येय निश्चित न करता म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू नका.

Mutual Funds | Dainik Gomantak

कोणत्याही फंडात गुंतवणूक करताना वेगवेगळ्या फंडांची तुलना न करणे सामान्य चुक आहे.

Mutual Fund | Dainik Gomantak

रिसर्च न करता गुंतवणूक करणे चुकीचे आहे.

Mutual Fund | Dainik Gomantak

म्युच्युअल फंडत जास्त अपेक्षा ठेवू नका.

Mutual Fund | Dainik Gomantak

मार्कटमधील उतार-चढाव न पाहात बाहेर पडणे टाळावे

money | google image
Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा