कोमट पाण्याचे अतिसेवण टाळावे

Puja Bonkile

झोपेची समस्या: रात्री कोमट पाणी पिल्याने लघवीला जास्त वेळ जावे लागते. यामुळे झोप पूर्ण होत नाही.

Dainik Gomantak

रक्ताच्या प्रवाहावर परिणाम : कोमट पाण्याचे अतिसेवण केल्यास उच्च रक्तदाब (High blood pressure) आणि ह्रदयविकार (Heart disease) यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Dainik Gomantak

शिरांमध्ये सूज येवू शकते: तुम्हाला माहिती आहे का तहान नसतांनासुद्धा कोमट पाणी (Warm Water) पिल्यास मेंदूच्या मज्जातंतुमध्ये सूज येऊ शकते. तसेच कोमट पाण्याचे अतिसेवण केल्यास डोकेदुखी वाढू शकते.

Dainik Gomantak

किडनी खराब होऊ शकते: कोमट पाणी (Warm Water) पिल्याने किडणीवर ताण पडून किडणीच्या कार्यात अडचण निर्माण होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dainik Gomantak