ऑइली पदार्थ खाऊन पोट खराब झाल्यास प्या 'हे' हेल्दी ड्रिक्स

Puja Bonkile

ऑइली पदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

fast food | Dainik Gomantak

ऑयली पदार्थांचे सेवन केल्याने वजन वाढू शकते.

Weight Gain | Dainik Gomantak

मळमळ होणे

तेलकट पदार्थ खाल्यानंतर मळमळ होऊ शकते. यामुळे तुम्ही पुढील पेयांचे सेवन करू शकता.

fast food | Dainik Gomantak

कोमट पाणी

कोमट पाणी प्यायल्याने पचन सुरळित होते.

Drinking Water | Dainik Gomantak

लिंबू पाणी

पचन सुरळित करण्यासाठी लिंबू पाणी गरजेचे आहे.

Lemon | Dainik Gomantak

बडीसोपेच पाणी

बडीशेपचे पाणी प्यायल्याने पचन सुरळित राहते.

Fennel Water

ग्रीन टी

ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Green Tea | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा