लोणचे जास्त काळ कसे स्टोअर कराल

Puja Bonkile

लोणचे जास्त काळ स्टोअर करण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टी करू शकता.

Pickles | Dainik Gomantak

प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये लोणच चुकूनही ठेऊ नका.

Plastic containers | Dainik Gomantak

लोणच नेहमी काचेच्या भरणीतच स्टोअर करून ठेवावे.

glass pot | Dainik Gomantak

लोणच्यामध्ये तेल मीठ आणि तिकट प्रमाणात टाकावे. अन्यथा खराब होऊ शकते.

Spices | Dainik Gomantak

भरणीतून लोणच काढताना नेहमी स्वच्छ चमचा वापरावा.

Spoons | Dainik Gomantak

लोणच बनवतांना फ्रेश पदार्थांचा समावेश करावा.

Pickle | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा