Puja Bonkile
जेवताना फळं खाण किती योग्य आहे हे जाणून घेऊया.
फळांमध्ये अनेक पोषक घटक असतात.
फळा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
पण फळ खातांना कोणते नियम पाळावे हे जाणून घेऊया.
दूध, दही सारख्या पदार्थांसोबत फळ खाणे टाळावे.
कारण यामुळे स्किन प्रॉब्लेम होऊ शकते.
सकाळी रिकाम्यापोटी फळ खाणे चांगले असते.