दुधाबरोबर 'हे' पदार्थ खाणे शरीरासाठी धोकादायक

Akash Umesh Khandke

मासे-मांसासह दूध प्यायल्याने पचनाचे विकार होतात आणि पोटात जडपणा राहतो.

Health Tips | Dainik Gomantak

केळी आणि दूध एकत्र खाणे टाळावे. ते पचायला खूप वेळ लागतो.

Health Tips | Dainik Gomantak

भरपूर फळांसह दूध पिणे देखील आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ शकतो.

Health Tips | Dainik Gomantak

दुधात आंबट किंवा आम्लयुक्त पदार्थ मिसळू नयेत, असे तज्ज्ञ सांगतात.

Health Tips | Dainik Gomantak

तज्ज्ञांच्या मते, मुळा किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तू खाल्ल्यानंतर किमान दोन तासांनंतरच दूध प्या.

Health Tips | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Tips | Dainik Gomantak