Healthy Eating Summer: फक्त पाणी नाही, फ्रिजमधून काढल्या काढल्या 'या' गोष्टी वापरू नका..

Sameer Panditrao

फ्रिज

उन्हाळ्यात फ्रिजमधले थंड पदार्थ खायला आवडतात, पण काही पदार्थ थेट गार खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

Fridge Food | Dainik Gomantak

पाणी

फ्रिजमधील खूप गार पाणी पिल्याने घशात खवखव, पचनावर परिणाम आणि शरीराचे तापमान बिघडू शकते.

Fridge Food | Dainik Gomantak

फळे

थेट थंड फळे खाल्ल्याने पचन मंदावते आणि काही वेळा पोटदुखी किंवा अॅसिडिटी होऊ शकते.

Fridge Food | Dainik Gomantak

भात

फ्रिजमधला गार भात लगेच खाल्ल्यास पोटात जडपणा आणि अपचन होण्याची शक्यता वाढते.

Fridge Food | Dainik Gomantak

दूध

गार दूध पिल्याने घसा बसणे, सर्दी किंवा कफ वाढण्याची समस्या उद्भवू शकते.

Fridge Food | Dainik Gomantak

उरलेले अन्न

फ्रिजमधले उरलेले अन्न गरम न करता खाल्ल्यास बॅक्टेरियाचा धोका वाढतो.

Fridge Food | Dainik Gomantak

सल्ला

हे पदार्थ थेट गार न खाता थोडे वेळ बाहेर ठेवून किंवा गरम करून खा, त्यामुळे आरोग्य सुरक्षित राहील.

Fridge Food | Dainik Gomantak

उन्हाळ्यातील सर्वात हेल्दी आणि कूल फूड कोणते?

Cucumber