खोबरेल तेल वापरतांना करू नका 'या' चुका

Puja Bonkile

खोबरेल तेल केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असते.

Coconut Oil | Dainik Gomantak

पिंपल्स

पिंपल्सवर खोबरेल तेललावु नका

Cause Of Pimples | Dainik Gomantak

तेलकट त्वचा

तेलकट त्वचेवर लावु नका.

oily Tips | Dainik Gomantak

उन्हाळा

उन्हाळ्यात वापर टाळावा

Sun | Dainik Gomantak

रात्रभर लावून ठेऊ नका

रात्रभर तेल लावून ठेऊ नका

coconut oil | Dainik Gomantak

जास्त केस आहे

ज्या महिलांच्या चेहऱ्यावर जास्त केस आहे त्यांनी तेल लावू नये

glowing skin | Dainik Gomantak

अॅलर्जी

अॅलर्जी असेल तर खोबऱ्याचे तेल लावू नका

Coconut Oil | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा