सहाव्या World Cup विजयानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू परतले मायदेशी

Pranali Kodre

वर्ल्डकप 2023

भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान वर्ल्डकप 2023 स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडला.

India vs Australia | World Cup 2023 Final | ICC

ऑस्ट्रेलियाचा विश्वविजय

अंतिम सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया संघाने 6 विकेट्सने विजय मिळवत सहाव्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरले.

Pat Cummins | X/ICC

मायदेशात आगमन

यानंतर आता ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू मायदेशात परतले आहेत.

Josh Hazlewood | X/ICC

टी20 मालिका

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की या वर्ल्डकपनंतर 23 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2023 दरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी टी20 मालिका होणार आहे.

Australia won World Cup 2023 Final | ICC

वर्ल्डकप विजेते खेळाडू खेळणार टी20 मालिका

त्यामुळे वर्ल्डकप 2023 स्पर्धा खेळलेले ऑस्ट्रेलियातील काही खेळाडू ही टी20 मालिकाही खेळताना दिसणार आहेत. त्याचमुळे स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, ग्लेन मॅक्सवेल, ऍडम झम्पा असे खेळाडू वर्ल्डकप विजयानंतरही भारतातच आहेत.

Australia won World Cup 2023 Final | ICC

कर्णधार कमिन्सही पोहचला मायदेशी

मात्र, अन्य सर्व खेळाडू मायदेशी परतले आहेत, यात कर्णधार कमिन्ससह डेव्हिड वॉर्नर, ऍलेक्स कॅरी, मिचेल मार्श, जोश हेजलवूड, मिचेल स्टार्क यांचाही समावेश आहे.

Pat Cummins | X/ICC

फोटो

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मायदेशी परतल्याचे फोटो आयसीसीने शेअर केले आहेत.

Alex Carey | X/ICC

World Cup 2023 स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारे 5 गोलंदाज

Mohammad Shami | facebook
आणखी बघण्यासाठी