जय श्री राम! वॉर्नरकडूनही भारतीयांना शुभेच्छा

Pranali Kodre

उत्साहाचे वातावरण

भारतभरात 22 जानेवारी 2024 रोजी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आहे.

Ram Mandir | PTI

रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा

कारण 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली गेली.

Lorm Rama | PTI

खेळाडूही उपस्थित

या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यात अनेक भारतातील खेळाडूंचाही समावेश आहे.

Ram Mandir in Ayodhya | PTI

शुभेच्छा

दरम्यान, जगभरातील अनेक मान्यवरांनीही भारताला राम मंदिराच्या उद्घाटनासाठी सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Ram Mandir in Ayodhya | PTI

वॉर्नरच्याही शुभेच्छा

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरनेही भारताला अयोध्येत प्रभू रामाच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

David Warner | X/cricketcomau

सोशल मीडिया पोस्ट

वॉर्नरने सोशल मीडियावर 'जय श्री राम इंडिया' असे कॅप्शन देत प्रभू रामाचा फोटो असलेली पोस्ट शेअर केली आहे.

David Warner Pots | Instagram

कमेंट्स

वॉर्नरच्या या पोस्टवर अनेक भारतीय चाहत्यांच्या कमेंट्सही आल्या आहेत.

David Warner | Instagram

Ram Mandir Inauguration: विराट-धोनीसह 'या' खेळाडूंनाही निमंत्रण

Sports Person | X