ऑस्ट्रेलियाच्या Cricket Awards 2024 विजेत्या खेळाडूंची संपूर्ण यादी

Pranali Kodre

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा 2024 पुरस्कार सोहळा

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा 2024 पुरस्कार सोहळा 31 जानेवारी रोजी पार पडला. यावेळी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने गेल्या वर्षभरात शानदार कामगिरी केलेल्या खेळाडूंचा गौरव केला आहे.

Pat Cummins with Wife | X/CricketAus

पुरस्कार विजेते खेळाडू

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुरस्कार विजेत्या खेळाडूना निवडण्यासाठी मतदान घेतले होते. दरम्यान, यंदा क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या 2024 पुरस्कार सोहळ्यातील विजेत्या खेळाडूंवर नजर टाकू.

Usman Khawaja with Wife | X/CricketAus

ऍलन बॉर्डर मेडल (सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटू)

मिचेल मार्श

Mitchell Marsh | X/cricketcomau

बेलिंडा क्लार्क पुरस्कार (सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू)

ऍश्ले गार्डनर

Ashleigh Gardner | X/cricketcomau

शेन वॉर्न सर्वोत्तम पुरुष कसोटीपटू -

नॅथन लायन

Nathan Lyon | X

सर्वोत्तम महिला टी२० क्रिकेटपटू -

एलिस पेरी

Ellyse Perry | X/ICC

सर्वोत्तम महिला वनडे क्रिकेटपटू

एलिस पेरी

Ellyse Perry | X/CricketAus

सर्वोत्तम पुरुष वनडे क्रिकेटपटू

मिचेल मार्श

Mitchell Marsh | X/CricketAus

सर्वोत्तम पुरुष टी२० क्रिकेटपटू

जेसन बेऱ्हेंडॉर्फ

Jason Behrendorff | AFP

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू

एलिस विलानी आणि सोफी डे

Elyse Villani and Sophie Day | X/cricketcomau

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू

कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट

Cameron Bancroft | X/cricketcomau

ब्रॅडमन सर्वोत्तम युवा पुरुष क्रिकेटपटू

फर्गस ऑ'निल

Fergus O'Neill | X/cricketcomau

बेट्टी विल्सन सर्वोत्तम युवा महिला क्रिकेटपटू

एमा डी ब्रोगे

Emma de Broughe | X/RenegadesBBL

सर्वोत्तम बीबीएल पुरुष क्रिकेटपटू

मॅथ्यू शॉर्ट

Matt Short | X

सर्वोत्तम बीबीएल महिला क्रिकेटपटू

चामरी अटापट्टू

Chamari Athapaththu | X/cricketcomau

IND vs ENG: ...म्हणून जडेजा-केएल राहुल दुसऱ्या कसोटीआधी झाले टीम इंडियातून बाहेर

KL Rahul - Ravindra Jadeja | X/BCCI
आणखी बघण्यासाठी