स्टार्क-कमिन्स जोडगोळीचा IPL लिलावात डंका

Pranali Kodre

आयपीएल 2024

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा लिलाव 19 डिसेंबर 2023 रोजी दुबईतील कोका-कोला एरिनामध्ये पार पडला.

IPL 2024 Auction | IPL

72 खेळाडूंवर बोली

या लिलावात एकूण 72 खेळाडूंना बोली लागली. त्यातील 30 परदेशी खेळाडू आहेत.

Mallika Sagar | IPL 2024 Auction | IPL

30 परदेशी

या 30 परदेशी खेळाडूंमध्ये मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स ही ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाजांच्या जोडीचाही समावेश आहे.

Pat Cummins and Mitchell Starc | X

ऐतिहासिक बोली

स्टार्क आणि कमिन्स यांनी या लिलावात ऐतिहासिक बोली जिंकली आहे.

Pat Cummins and Mitchell Starc | X

20 कोटींचा ओलांडला टप्पा

कमिन्स आणि त्यापाठोपाठ लगेचच स्टार्कला 20 कोटींपेक्षा जास्त किंमतीची बोली लागली. त्यामुेळ आयपीएल लिलावाच्या इतिहासात पहिल्यांदा एखाद्या खेळाडूला 20 कोटींहून अधिकची बोली लागली.

Pat Cummins and Mitchell Starc | X

मिचेल स्टार्क

या लिलावादरम्यान स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने विक्रमी 24.75 कोटी रुपयांची बोली लावली.

Mitchell Starc

पॅट कमिन्स

तसेच कमिन्ससाठी सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपये मोजत संघात घेतले.

Pat Cummins | ICC

महागडे खेळाडू

त्यामुळे आयपीएलमधील सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत स्टार्क आणि कमिन्स यांनी अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवला.

Pat Cummins and Mitchell Starc | X/ICC

IPL 2024 लिलावात पहिल्यांदाच घडल्या 4 गोष्टी

IPL 2024 Auction | IPL
आणखी बघण्यासाठी