T20I Series: ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडला त्याच्याच मायदेशात व्हाइटवॉश

Pranali Kodre

न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया

न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान तीन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. ही मालिका न्यूझीलंडमध्ये झाली.

New Zealand vs Australia | Instagram/blackcapsnz

ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडला व्हाईटवॉश

दरम्यान या मालिकेत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला तिन्ही टी20 सामन्यात पराभूत करत 3-0 असा विजय मिळवत व्हाइटवॉश दिला.

New Zealand vs Australia | Instagram/blackcapsnz

मालिका विजय

ऑस्ट्रेलियाने सहापैकी चौथ्यांदा न्यूझीलंडला टी20 मालिकेत पराभूत केले आहे. तसेच न्यूझीलंडमध्ये टी20 मालिका जिंकण्याची ऑस्ट्रेलियाची दुसरी वेळ आहे.

Glenn Maxwell | X/cricketcomau

100 वा विजय

याशिवाय ऑस्ट्रेलियासाठी या मालिकेतील तिसऱ्या सामन्यातील विजय खास ठरला. कारण हा ऑस्ट्रेलियाचा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील 100 वा सामना ठरला.

Australia Cricket Team | X/ICC

पहिला सामना

या मालिकेतील वेलिंग्टनला झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने विजय मिळवला होता.

Australia Cricket Team | cricketcomau

दुसरा सामना

त्यानंतर ऑकलंडला झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने 72 धावांनी विजय मिळवला.

Matthew Wade | X/cricketcomau

तिसरा सामना

ऑकलंडलाच झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने 27 धावांनी विजय मिळवला.

Australia Cricket Team | X/ICC

IND vs ENG: धोनीच्या रांचीत विकेटकिपर ध्रुव जुरेलचा जलवा

Dhruv Jurel | X/BCCI