WTC Final: 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप'च्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं

गोमन्तक डिजिटल टीम

भारताचा पराभव

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट्सने पराभव करत विजय मिळवला आहे.

WTC Final | Dainik Gomantak

पहिल्या डावात 185 धावा

भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 181 धावांवर गारद झाला.

WTC Final | Dainik Gomantak

6 गडी राखून विजय

भारताने दुसऱ्या डावात 157 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर 162 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने चार विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठलं.

WTC Final | Dainik Gomantak

WTC Finalच्या शर्यतीतूनही बाहेर

भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकाही गमावली आहे. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 3-1 ने जिंकली. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतूनही बाहेर झाली आहे.

WTC Final | Dainik Gomantak

ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करून फायनलमध्ये धडक मारली आहे.

WTC Final | Dainik Gomantak

साऊथ अफ्रिकेशी भिडणार

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये साऊथ अफ्रिकेने आधीच स्थान पक्कं केलं आहे.

WTC Final | Dainik Gomantak

पहिल्यांदाच घडलं असं

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा टीम इंडिया फायनल खेळणार नाही.

WTC Final | Dainik Gomantak
Aloe Vera Benifits | Dainik Gomantak
हेही बघा