Puja Bonkile
प्रेम ही एक पवित्र भावना आहे.
अनेक वेळा लोकांना प्रेमात यश मिळत नाही.
यामुळे ते नेहमी चिंतेत राहतात.
हिंदु धर्मात देवी-देवतांची मनोभावे पुजा केली जाते.
प्रेमात यश मिळवायचे असेल तर माता लक्ष्मी आणि विष्णूची पुजा करावी.
राधा-कृष्णाची मनोभावे पुजा केल्यास नातं मजबूत राहते.
माता पार्वती आणि भगवान शंकराची मनोबावे पुजा केल्यास मनासारखा जोडीदार मिळतो.