Ashadhi Ekadashi: काचेच्या पेल्यावरती, मोरपिसावरती 'विठ्ठल'! गोव्यातील आषाढी एकादशीचे खास Photos

Sameer Panditrao

वारकरी

पायी वारीने श्री विठुरायाच्‍या नगरीत पोहोचलेले सत्तरीतील वारकरी.

Goa Ashadhi Ekadashi | Dainik Gomantak

शिरोडा

शिरोडा येथील श्री कामाक्षी देवीची विठ्ठलरूपातील मूर्ती.

Goa Ashadhi Ekadashi | Dainik Gomantak

काचेच्या ग्लासवर आकृती

युवा चित्रकार संदेश हरवळकर यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने काचेच्या ग्लासवर सुरेख विठ्ठल-रुक्मिणीची आकृती साकारली आहे.

Goa Ashadhi Ekadashi | Dainik Gomantak

मोरपंखावरील विठ्ठल

अडवलपाल- अस्नोडा येथील मंजुषा दांडेकर यांनी आषाढी एकादशीनिमीत्त मोरपिसावर रेखाटलेली सुंदर विठ्ठलाची मूर्ती.

Goa Ashadhi Ekadashi | Dainik Gomantak

विठ्ठलापुर

विठ्ठलापुरात दाखल झालेली श्री विठ्ठल भक्तांची वारी.

Goa Ashadhi Ekadashi | Dainik Gomantak

तुळशीच्या पानावरील विठ्ठल

आषाढी एकादशीनिमित्त तुळशीच्या पानावर नमस तामणे लोलये काणकोण येथील कलाकार श्री. कौशल मनोहर पागी याने काढलेले श्री विठ्ठलाचे चित्र.

Goa Ashadhi Ekadashi | Dainik Gomantak

विशेष रांगोळी

वारकरी या विषयावरची विशेष रांगोळी.

Goa Ashadhi Ekadashi | Dainik Gomantak
भगवान विठ्ठलाच्या कानातील दागिन्यांचा आकार माशांसारखा का असतो?