Puja Bonkile
देशातील सर्वात नेत्रदीपक धबधब्यांपैकी एक नुरानंग धबधबा तुमचे लक्ष वेधून घेतो. सुमारे १०० मीटर उंटावरून खाली पडतो.
अरूणाचल प्रदेशात तुम्ही माधुरी लेक जाऊन फोटो काढण्याचा मोह आवरू शकणार नाही. हा जगातील सर्वात दुर्गम तलावापैकी एक आहे
या अभयारम्यात तुम्ही विविध प्राण्यांच्या जाती आणि वनस्पती पाहू शकता.
भातशेती, बांबुची झाडे असलेली आणि शहाराजवळून वाहणारी सुंदर सुबनसिरी नदी दोपोरिजो हे अलोंगच्या वाटेवरचे एक छोटेसे शहर आहे.
सुमारे 3048m उंचीवर स्थित असलेले अनेक महत्त्वाच्या आणि सुंदर मठांसाठी ओळखले जाते आणि 6 व्या दलाई लामा, त्सांगयांग ग्यात्सो यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.
एका अनोख्या आदिवासी समूहाचे पाळणाघर आणि रम्य वातावरण, झिरो हे शांती साधकांचे नंदनवन आहे. झिरो हे अरुणाचल प्रदेशातील एक विचित्र जुने शहर आहे. हे गाव पाइन टेकड्या आणि भाताच्या शेतांसाठी प्रसिद्ध आहे.