IFFI Goa 2024: Article 370चा दिग्दर्शक ; गोव्याच्या आदित्यची महोत्सवात हजेरी

Akshata Chhatre

आदित्य जांभळे

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोव्याच्या प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य जांभळेने हजेरी लावली.

Aditya Jambhale | Dainik Gomantak

यामी गौतम

यावेळी आदित्य सोबत बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम ही देखील उपस्थित होती.

Yami Gautam | Dainik Gomantak

रेड कार्पेट

रेड कार्पेटवर हजेरी लावल्यानंतर आदित्यने माध्यमांशी संवाद साधला.

Aditya Jambhale | Dainik Gomantak

समृद्ध वारसा

गोव्याला नाटक, चित्रपटांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. संस्कृती, परंपरेच्या अनुषंगाने देखील आम्ही समृद्ध आहोत.

Aditya Jambhale | Dainik Gomantak

कला

जर आपली कला आपल्याला विकता आली तर गोमंतकीय चित्रपटसृष्टीला चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही असे आदित्य म्हणाला.

Yami Gautam | Dainik Gomantak

इंजिनीयरिंग

ज्यावेळी मी इंजिनीयरिंगचे शिक्षण घ्यायचो, त्यावेळी माझी अभिनयाची भूक नाटकांनी कायम ठेवली.

Aditya Jambhale | Dainik Gomantak

इफ्फी

सुरूवातीच्या काळात मी इफ्फीत सहभागी होत असे, त्यावेळी मी रांगेत थांबून प्रतिनिधी पास मिळवित असे आदित्य म्हणाला.

Aditya Jambhale | Dainik Gomantak
लहान मुल झोपत नाहीये, सतत रडतंय?