2025 बद्दल ही मजेशीर माहिती तुम्हाला माहिती आहे का? वाचा Interesting Facts

Sameer Panditrao

दिनदर्शिका

जुने वर्ष संपून नववर्ष सुरू झाल्यानंतर सर्वांनाच उत्सुकता असते ती नवीन वर्षाची दिनदर्शिका बघण्याची. २०२५ हे वर्ष जरा मजेशीर आहे.

Arithmetic analysis of 1947 and 2025

मिळते-जुळते

या वर्षातील तारखा व दिवस हे १९४७ च्या इंग्रजी दिनदर्शिकेशी मिळते-जुळते आहेत.

Arithmetic analysis of 1947 and 2025

योग

अकरा वर्षांनंतर पुन्हा हा योग जुळून आल्याची माहिती, अंकगणिततज्ज्ञ सुभाष दाभिरकर यांनी सांगितले.

Arithmetic analysis of 1947 and 2025

एकसारखी दिनदर्शिका

दाभिरकर यांच्या मते, १९४७ आणि २०२५ ची दिनदर्शिका जवळपास एकसारखी आहे.

Arithmetic analysis of 1947 and 2025

१५ ऑगस्ट

१९४७ मध्ये स्वातंत्र्यदिन अर्थात १५ ऑगस्ट शुक्रवारी आला होता. यंदाही १५ आॅगस्ट शुक्रवारीच आहे.

Arithmetic analysis of 1947 and 2025

वर्षे

इतकेच नव्हे तर १९०२, १९१३, १९१९, १९३०, १९४१, १९५२, १९५८, १९६९, १९७५, १९८६, १९९७, २००८, २००३ आणि २०१४ या वर्षांतील तारखा व वारदेखील जवळपास सारखेच असल्याचे त्यांनी सांगितले.

Arithmetic analysis of 1947 and 2025

विश्वविक्रम

तीन हजार वर्षांचे कॅलेंडर तोंडपाठ करण्याचा विश्वविक्रम करणारे सुभाष दाभिरकर यांच्या नावे आहे.

Arithmetic analysis of 1947 and 2025
7 Peaceful Countries