Sameer Panditrao
सलग अनेक वर्षे आइसलँडने जागतिक शांतता निर्देशांकात पहिले स्थान कायम राखले आहे. येथे कमी गुन्हेगारी दर, स्थिर राजकीय वातावरण आणि चांगले राहणीमान आहे.
कमी हिंसाचार आणि कमी गुन्हेगारी दरामुळे आयर्लंड शांत देशांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
कायद्याचे पालन, सुरक्षित समाज आणि उच्च जीवनमानामुळे ऑस्ट्रिया तिसऱ्या स्थानावर आहे.
नैसर्गिक सौंदर्य, सुरक्षित वातावरण आणि सामाजिक स्थिरतेमुळे न्यूझीलंड चौथ्या स्थानावर विराजमान आहे.
कडक कायदे आणि प्रगत सुरक्षा व्यवस्थेमुळे शांततेबाबतीत सिंगापूर पाचव्या स्थानावर आहे.
तटस्थता, सामाजिक स्थिरता आणि शांततेसाठी स्वित्झर्लंड सहाव्या स्थानावर आहे.
अलिकडच्या वर्षांत शांतता आणि स्थिरतेत लक्षणीय सुधारणा केल्यामुळे पोर्तुगाल सातव्या स्थानावर पोचले आहे.