Secret Beaches: भारतातील अद्भुत किनारे बघायचे आहेत? मग 'या' सात गुपित जागांना भेट द्या..

Sameer Panditrao

गालजीबागा बीच

हा किनारा ऑलिव्ह रिडले कासवांचे निवारागृह आहे! शांतता आणि निसर्गसौंदर्याचा अनोखा संगम आहे

7 Secret Beaches

बटरफ्लाय बीच

गोव्यातील हा सुंदर किनारा जिथे बोटीतूनच जाण्यात मजा आहे

7 Secret Beaches

तिलमती बीच, कर्नाटक

हा दुर्मिळ काळ्या वाळूचा समुद्रकिनारा आहे. पर्यटकांच्या गर्दीपासून दूर, निसर्गाचा जणू खजिनाच आहे.

7 Secret Beaches

कोट्टीकुलम बीच, केरळ

बेकल किल्ल्याच्या जवळ लपलेलं हे नयनरम्य ठिकाण आहे.

7 Secret Beaches

अस्तरंगा बीच, ओडिशा

अप्रतिम सूर्यास्त आणि वाळूकिनारामुळे प्रसिद्ध असलेले हे ठिकाण फोटोग्राफीसाठी खास आहे.

7 Secret Beaches

यराडा बीच, आंध्र प्रदेश

डोंगररांगात लपलेले हे ठिकाण स्वर्गसमान सुंदर आहे.

7 Secret Beaches

लक्ष्मणपूर बीच, अंदमान

स्नॉर्कलिंगसाठी हा किनारा खास आहे, इथे नक्की भेट द्या.

7 Secret Beaches
गोव्यातील प्रसिद्ध किल्ल्याजवळचा 'हा' किनारा