Fruits For Glowing Skin: चेहऱ्यावर 'हे' तीन फळं लावल्यास येईल ग्लो

Puja Bonkile

त्वचा ग्लोइंग करण्यासाठी अनेक ब्युटी प्रोडक्ट वापरतो.

makeup products | Dainik Gomantak

पण धावपळीमुळे चेहऱ्याकडे लक्ष देऊ शकत नाही.

skin | Dainik Gomantak

जर तुम्ही चेहऱ्यावर काही फळं लावल्यास चेहरा चमकदार होऊ शकतो.

Tips For Glowing Skin | Dainik Gomantak

पपई बारिक करून त्यात मध,लिंबू आणि चंदन पावडर मिक्स करून लावल्यास चेहऱ्यावर ग्लो येतो.

Papaya | Dainik Gomantak

केळीमध्ये दूध मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा चमकदार बनते.

Banana | Dainik Gomantak

चेहऱ्यावर डाळींबाचा रस लावावा. यामुळे चेहरा फ्रेश आणि चमकदार दिसते

Pomegranate | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा