Anushka Sharma: कॅज्युअल ड्रेसिंगची स्टाइल आयकॉन!!

Akshata Chhatre

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा तिच्या कॅज्युअल स्टाईलसाठी ओळखली जाते. ती नेहमी आरामदायक आणि ट्रेंडी कॅज्युअल कपडे परिधान करते.

Anushka Sharma style casual dressing | Dainik Gomantak

ट्रेंडी कॅज्युअल कपडे

अनुष्का शर्मा साध्या, पण आकर्षक कपड्यांमध्ये चांगली दिसते.

Anushka Sharma style casual dressing | Dainik Gomantak

जीन्स आणि टी-शर्ट

अनुष्का जीन्स आणि टी-शर्ट मध्ये दिसते. तिच्या साध्या आणि सोप्या स्टाईलने आकर्षक बनते.

Anushka Sharma style casual dressing | Dainik Gomantak

फ्लॅट शूज

चंकी स्नीकर्स किंवा आरामदायक फ्लॅट शूज असो, अनुष्काच्या शूजची निवड तिच्या स्टाइलला एक पॉप देऊन जाते.

Anushka Sharma style casual dressing | Dainik Gomantak

स्पोर्ट्सवियर

अनुष्का कधीही कॅज्युअल ड्रेस किंवा स्पोर्ट्सवियरमध्येही सुंदर दिसते. ती फिट राहण्यासाठी वर्कआउट गिअरमध्ये दिसते.

Anushka Sharma style casual dressing | Dainik Gomantak

वॉच किंवा ब्रेसलेट

अनुष्का आपल्या कॅज्युअल लूकसाठी कमी पण आकर्षक एक्सेसरीज वापरते. एक वॉच किंवा ब्रेसलेट हे तिच्या लुकला पूर्ण करतं.

Anushka Sharma style casual dressing | Dainik Gomantak

आरामदायक लुक

ती साध्या आणि आरामदायक लुकमध्ये सर्वोत्तम दिसते!

Anushka Sharma style casual dressing | Dainik Gomantak
पंतप्रधानांचे गंगास्नान